यवतमाळ सामाजिक

जागतिक पर्यावरन दिनानिमित्त ” पयर्वरणाचे आरोग्य जपुया

जागतिक पर्यावरन दिनानिमित्त ” पयर्वरणाचे आरोग्य जपुया

हवा,पाणी,जमीन,वनस्पती, पशुपक्षी,माणुस, सजीव,या सर्वांनी मिळून पर्यावरण बनते.हा प्रत्येक घटक पर्यावरणाच्या साखळी साठी उपयुक्त असतो. तसेच त्यांचे ठराविक प्रमाण पर्यावरणाच्या संतूनलनासाठी महत्वाचे असते म यातील कोणत्याही घाटकात मोठ्या प्रमाणात घट झाल्यास त्याचे परिणाम मग सजीव सृष्टीला भोगावे लागतात असह्य् करणाणारे तापमानवाढ ,घामाच्या फोडणारी गर्मी,निसर्ग,शाहीर या सारखी एकामागोमाग एक धडकणारी वादळे,दक्षिण ध्रुवावरील मोठ्या प्रमाणात वीतळणारा बर्फ समुद्राच्या पाणी पातळीत वर्षागणित होणारी वाढ मूड बदलत असलेला पाऊस,भूकपाचे तीव्र धक्के हे दुष्परीणाम पर्यावरणाचे चक्र विचलित होत असल्याचे इशारे आहेत. विकासाच्या मोहा पायी घनदाट जंगले आपण गिळकृत करत कित्येक वर्षा पासून उभी असलेली ही महाकाय निसर्गाची देणगी आपण काही वेळातच भुईसपाट करीत आहोत.झाडें ही निसर्गाच्या साखळीतील प्रमुख दुवा आहे.मात्र घनदाट हरीत क्षेत्र आता मोठ्या प्रमाणात घटत आहे . त्याचा थेट परीनाम वातावरणावर होत आहे.घनदाट जंगलाच्या घाटत्या प्रमाणामुने जयवविविधता धोक्यात आहे . वाढत्या वृक्ष तोडीमुळे चिमण्यासह कित्येक पक्षी मोठ्या प्रमाणात घाटाताहेत. निवारा शोधात ते थलांतर करू लागले आहे.जागतिक पर्यावरण दिन हा पर्यावरणाला समर्पित एक दिवस आहे . आणी पर्यावरणाच्या समश्या बद्दल सामान्य लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो.पर्यावरण दिनाची स्थापना १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रानी ( स्टोकहोम कॉन्फरन्स ऑन ह्युमन इंवर्मेंट) येथे केली. त्याचा परिणाम मानवी संवाद आणी पर्यावरणाच्या एकात्मतेवर झालेल्या झालेल्या चर्चेतुन झाला होता दोन वर्षा नंतर १९७४ मज केवळ एक पृथ्वी या थीम सह पाहिला जागतिक पर्यावरण दिवस आयोजित करण्यात आला. याचं संकल्पनेतून दरवर्षी प्रमाणे यहिवर्षी वनविभाग व एम एच २९ हेल्पिंग हँडस वतीने धोत्रा या गावी माऊली वृद्धाश्रम येथे वृषारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला तेव्हा तेथे कार्यक्रमाला उपस्थित यापैकी वनविभागाचे वनपाल एम बि देवकते वनरक्षक आर आर लोखंडे तसेच माऊली वृद्धाश्रम चे संचालक सुरेंद्र रुद्राक्षवार तसेच एम एच २९ हेल्पिंग हँडस चे तालुका अध्यक्ष संदीप लोहकरे,अभिजित ससनकर,हनुमान पोटफोडे,आदेश आडे,गौरव खामणकर,तेजस्विनी मेश्राम, प्रकाश शेळके, राजन शेंडे,विक्रम, प्रशिक नगराळे,प्रशिक भोंगडे,प्रतिक पाटील यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम घेण्यात आला त्यात संदीप लोहकरे यांनी लोकांना पर्यवरणाविषयि मार्गदर्शन केले.

Copyright ©