Breaking News यवतमाळ

तिहेरी अपघातात दोन जख्मी

तिहेरी अपघातात दोन जख्मी

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत मंदेव देवस्थान येथे असलेल्या हॉटेल जवळ तिहेरी अपघात होऊन चालक, व क्लिनर जख्मी झाले

सवी.असे की आर्णी कडून यवतमाळ कडे स्वीपट डिझायर क्र.एम एच 29 बी व्ही,1743 वरील चालकांनी अचानक गाडी थांबविल्या ने माघुन येणारे दोन ट्रक एम एच 26/ सी एम 3386, यांनी कार ला धडक दिली तर पुढील ट्रक ला एम एच 26/सी एच 817 यांनी जबर धडक दिली सर्वात मागचा ट्रक पुढील ट्रक मध्ये घुसला यात चालक व क्लिनर दोघेही ट्रक मध्ये फसले होते यांना तातडीने उपस्थित लोकांनी बाहेर काढले हे दोघेही गंभीर जख्मी असून त्यांना यवतमाळ येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©