कावड यात्रेचे हिवरी येथे भव्य स्वागत
हिवरी येथे कावड यात्रेने हिवरी येथे राधा कृष्ण मंदिरात कावड यात्रेचे स्वागत करून पूजन करण्यात आले माहूर परिसरामध्ये जाऊन ज्या ठिकाणी गंगेचा संगम आहे तेथून मंदेव येथे शिव शंकरला जलभिषेक करण्यात करिता या कावड यात्रेचे भव्य आयोजन करण्यात येते या कावड यात्रेत दहा ते पंधरा गावा चे शेकडो तरुण तरुण मोठ्या उत्सवाने सहभागी होतात भगवान शंकराच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून जातो कावड यात्रेतील भक्ताची ठीक ठिकाणी महाप्रसाद अल्पोहार चहा देऊन स्वागत करण्यात आले या कावड यात्रेत हिवरी, वाटखेड,अर्जुना किन्ही,मंगरूळ,बेलोरा येथील तरुण सदभक्त प्रामुख्याने सहभागी होतात या वेळी नितीन मिर्झापूरे,अनंत राऊत,श्रीकृष्ण अतकरी,सचिन मानकर,निखिल धबडगे, भूषण धांदे,सचिन खोडकुंभे,किशोर ढेंगे,संतोष सुरोशे,अशोक खोडकूंभे,बळीराम शहारे,संतोष बोरकर,विजय धांदे,अभिजित गावंडे,संध्याताई अतकरी,लालिताताई नागल्वाडे,बेबीताई धबडगे,बबिता काकस,मंजू मानकर,दुर्गाताई माहुरे, वनिता ठाकरे, वेणूताई भोंडे,सारिका बोरकर, सुलभा गावंडे,लीलाबाई मेश्राम, रुकमा कोडापे,विद्या पौल,आरती खंडागळे,
Add Comment