पवनार येथे वृक्ष रोपण कार्यक्रम
पवनार येथील वीर बजरंगी ग्रुप व बागेश्वर धाम सेवा समितीच्या वतीने वूक्षरोपण या मोहीमेला बोली पवना येथील तरुणांना एकत्रित आणून आपण व्यसनापासून दूर कसे राहता येईल या पासून आपणास फायदा होतो का या बाबत मार्गदर्शन करून सोबतच धर्महिताचे व मानवहिताचे व पर्यावरण पूर्वक कामे करायला सुरुवात केली जसे की पवनार येथील आखाड्यात दर शनिवार ला हनुमान चालीसा पठण करतात त्याचबरोबर पर्यावरणाचा प्रथम ही विचार करतात जसे या मुलांनी वृक्षारोपण ही मोहीम राबवली जिथे खुली जागा तिथे वृक्षाचा राजा या कल्पने मधून वृक्ष रोपण सुरू केले यावेळी पवनार येथील वीर बजरंगी ग्रुप व बागेश्वर धाम सेवा समितीचे अध्यक्ष लोकेश पाटील व सदस्य नैतिक रुईकर ,सागर पाटील, विकी पाटील, कार्तिक पेटकर, पवन माझरे , कैलास मटकापुरे, तनुज पाटील, प्रेम पाटील, युवराज देवतळे, प्रज्वल झोडे, सोहम गोलामे, यश पेठकर, निहाल खेडकर , प्रवीण पाटील, सौरभ नागोसे व इतर सदस्य उपस्थित होते
Add Comment