ता . प्र . निलेश नरवाडे
बोलेरो पिकप चोरट्यांनी पळविली
बोलेरो पिकप क्र . एम .एच .०४. एच डी .८१९८. ही गाडी आज्ञा चोरट्यांनी चोरून गेली ही घटना मंगळवार मंगळवारी ६ऑगस्ट रोजी सकाळी ४ च्या सुमारास घडली येथील प्रशांत दत्तराव राठोड बोलेरो पिकप वाहनातून मलाची वाहतूक करूआपले कुटुंब चालवित होता रात्री घरी यायला उशीर झाल्याने महागाव ते मुडाना दरम्यान धाब्यावर बोलेरो पिकप गाडी उभी केली रात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी बनावट चाबी आणून गाडी चालू करून पळ काढला . आवाज येताच प्रशांत राठोड त्यांनी लगेच पाठलाग करण्याचा प्रयत्न केला . गाडी घेऊन चोरटे पसार झाले . किंमत ६ लाखापेक्षा जास्त आहे चोरीचा सर्व घटनाक्रम सी सी टीव्ही फुटेज मध्ये रेकॉर्ड झाला आहे .या बोलेरो पिकप चा शोध महागाव पोलीस यांना अद्याप लागलेला नाही महागाव तालुक्यामध्ये या अगोदरही हिवरा येथील बोलेरो पिकप चोरी गेली आहे .चोरीच्या गाड्या चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे .
Add Comment