गावंडे कुटुंबियांचे अनेकांकडून सांत्वन
दिग्रस तालुक्यातील मांडवा येथील माजी सरपंच, तथा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस, मल्हार सेना, यशवंतसेनेचे जिल्हाप्रमुख यादव गावंडे यांच्या मातोश्री स्व.सौ. निर्मला बाई वसंतराव गावंडे माजी ग्रा. प सदस्या यांचे दिनांक 28 सप्टेंबरला अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पती, दोन मुल, मुलगी, नातू नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्याच्या कुटुंबियांचे सात्वन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मूद व जलसंधारण मंत्री ना संजय राठोड, खासदार संजय देशमुख माजी जि. प. अध्यक्ष राहुल ठाकरे,माजी शिक्षण आरोग्य सभापती श्रीधर मोहोड,जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, बोरी सूतगिरणीचे उपाध्यक्ष प्रकाश नवरंगे, माजी सभापती मिलिंद मानकर,अरुण राठोड,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख, बालाजी अर्बन बँकचे अध्यक्ष राहुल शिंदे, उत्तम ठवकर,प्रा. प्रेम राठोड, संतोष सातपुते,माजी जि. प. सदस्य बाबुसींग जाधव, दिवाकर राठोड, विनोद जाधव, माजी न. प अध्यक्ष विजय बंग, रवींद्र अरगडे, पवन लाला जयस्वाल, भाजपचे रमेश करवा, माजी नगरसेवक के. टी. जाधव सर, सुभाष चंद्र अटल, रमाकांत काळे,डॉ. अभय पाटील, अहिल्यादेवी मंच्याचे जिल्हा अध्यक्ष रमेश जारंडे, अविनाश जानकर,उ. बा. ठा. चे पुसद संपर्क प्रमुख विकास जामकर,संतोष निकम, रमेश बुचै,सरपंच संघटनेचे संजय काळे, पुरुषोत्तम कुडवे, नितीन इंगोले, उल्हास ठाकरे, जानू भाऊ राठोड, पत्रकार संघटनेचे विलास निकम, लूकमान खान,लक्ष्मण टेकाळे, धर्मराज गायकवाड,अजित महिंद्रे,प्रफूल व्यवहारे,सदानंद जाधव, अशोक जाधव, किशोर कांबळे, व अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी ह. भ. प. राज घुमणर , ह. भ. प. मंगेश महाराज इंगोले , ह. भ. प. मोरेश्वर गोरे,ह. भ. प. माधव सोनुने, ह. भ. प. गोवर्धन क्षीरसागर, ह. भ. प.कृष्णा वाघ, इत्यादीकडून सांत्वन करण्यात आले.
Add Comment