मांडवा येथे झी टॉकीज फेम ह. भ. प.रूपालीताई सवणे यांचे हरिकीर्तन
दिग्रस तालुक्यातील मांडवा येथे स्वर्गीय सौ. निर्मलाबाई वसंतराव गावंडे. (माजी ग्रा. प. सदस्य )यांचे 28ऑगस्ट 2024 व तानाजी घुमनर मल्हार सेना तालुका प्रमुख तथा शिवसेना उपतालुका प्रमुख यांचे 27-08-2024 यांचे दोघांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते.
त्याच्या 14 वी निमित्त दिनांक 13 सप्टेंबर ला मांडवा येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य तथा कीर्तनकार अनेक वृत्तवाहिन्याहून हरिकीर्तन करणाऱ्या झी टॉकीज फेमस ह. भ. प.रुपालीताई सवणे परतुरकर यांचा हरिकीर्तनाचा सेवा रुपी कीर्तन तालुक्यातील मांडवा १३ सप्टेंबरला सायंकाळी 07.30 वाजता संपन्न होणार आहे.
हरी कीर्तनाला सात संगतीला मांडवा येथील वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळासह तालुक्यातील साथ देतील
या कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टीप-स्व. सौ. निर्मला गावंडे, व तानाजी घुमणर, ह. भ. प.रुपालीताई सवणे यांचा फोटो सह प्रकाशित करणे
Add Comment