बालवीर गणेश उत्सव स्तुत्य उपक्रम
येथील बालगणेश उत्सव मंडळाच्या वतीने पहिल्याच दिवशी वृक्षरोपण कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब मांगुळकर यांच्या अध्यक्षते खाली विधान सभा प्रमुख संतोष बोरले यांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले या वेळी ग्रामस्थांनी निवडणूक निधी दिला म्हणून बाळासाहेब मांगुळकर यांना दिला तर त्यांनी गणेश मंडळास भेट निधी दिला या वेळी प्रमुख विजय नीवल, रंजना भगत,सुनिता मडावी, सुभाष मडावी,किरण ससंनकार, दत्ता गावंडे,अमोल महेर,विशाल बोरकर,मधुकर राऊत, या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश मंडळाचेआयोजक बालविर गणेश उत्सव मंडळाचे शिवाजी बघडते, प्रज्वल मडावी,अजित राऊत, हरीश भोंडे,निखिल पुराम,गणेश नेवारे,योगेश नेवारे,मनोज राऊत,आकाश ठाकरे,सागर नेवारे,दाउत खान,शंकर ठाकरे, ओमप्रकाश मडावी यांनी
Add Comment