ता. प्र. आर्णी विकास ठमके
खाजगी जिनिंग मधील वजन काट्याची तपासणी करा- मनसे ची मागणी
आर्णी तालुक्यातील शासकीय व खाजगी कापूस खरेदी कुठे हि चालू झाली नाही खरेदी चालू होण्याआधी सर्व खाजगी जिनिंग मधील वजन काट्याची तपासणी उपविभागीय अधिकार किवा तहसीलदार यांच्या उपस्थितीत मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने करण्यात येत आहे
शहरातील कुठल्याही जिनिंग मध्ये कापूस खरेदी सुरू करण्यात आलेली नाही दिवाळीपूर्वी कापूस खरेदी सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे शहरातील व्यापारी हे खाजगी बाजार समितीच्या माध्यमातून कापूस खरेदी करत असतात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मागील वर्षी पर्यंत कोणत्याही व्यापाऱ्याने खरेदी सुरू केली नव्हती यंदाही ती स्थिती दिसत आहे शासनाच्या हमीभावापेक्षा खाजगी बाजारात सध्या तरी कापसाचे भाव जास्त असल्याने येथे सीसीआयजी कापूस खरेदी सुरू होण्याची शक्यता कमी आहे शहरात व तालुक्यातून खाजगी व्यापाऱ्याचे हे प्रतिवर्षी येतील कापूस उत्पादक शेतकऱ्याची आर्थिक लूट आहे मागील वर्षी सुद्धा खाजगी कापूस खरेदीमध्ये येथील कापूस भाव जगतच्या दिग्रस घाटंजी तालुक्यातील खाजगी बाजारातील भावापेक्षा 500 ते 600 रुपये क्विंटल ने कमीच होते याही वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक करण्याकरिता येथील खाजगी व्यापारी आपली साखळी तयार करण्यात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येते यात वजन काट्याच्या माध्यमातून सुद्धा हे शेतकऱ्याचे आर्थिक लूट करण्यामागे पुढील पाहणार नाही त्यामुळे शहरातील तालुक्यातील खाजगीने मधील वजन काटाची तपासणी सहाय्यक निबंध उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांचे उपस्थितीत करून घेण्यात मागणी मनसेच्या वतीने करण्यात येत आहे एसडीओ किंवा तहसीलदार यांचे उपस्थितीत तपासणी करण्यात आलेल्या जिनिंग मधील वजन काट्यास मान्यता देण्यात यावी अन्यथा कृषी बाजार समितीमध्ये वजन काट्यावर शेतकऱ्याच्या कापूस मोजणी द्याव्या अशी मागणी मनसेचे तालूकाध्यक्ष सचिन यलगंधेवार यांनी केली
Add Comment