यवतमाळ राजकीय

काँग्रेस कमिटीच्या यवतमाळ तालुका उपाध्यक्ष पदी अमोल महेर 

काँग्रेस कमिटीच्या यवतमाळ तालुका उपाध्यक्ष पदी अमोल महेर 

यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथील माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते अमोल गोपालसिग महेर यांची काँग्रेस कमिटीच्या यवतमाळ तालुका उपाध्यक्ष पदी नुकतीच एका सभेत तालुका अध्यक्ष माजी सरपंच रमेशभाऊ भिसंनकर यांची निवड करण्यात आली तरुण युवा पिढीचे खंबीर पने नेतृत्व असून सतत सर्व सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे व न्याय मिळवून देण्याचे कार्य सतत सुरू आहे याचीच दखल घेत पक्षानी योग्य निर्णय घेऊन उपाध्यक्ष पदाची जवाबदारी अमोल महेर यांचे कडे सोपविण्यात आल्याचे बोलल्या जात आहे तर पक्षास एकनिष्ठ राहून पक्ष वाढविण्यास महत्वाचे कार्य करीत असल्याने त्या कार्याची पावती म्हणून अमोल महेर यांची हि निवड मा.बाळासाहेब मांगुळकर यांच्या शिफारशी वरून करण्यात आल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे,पक्ष युवा पिढीचे सघटन वाढविण्यास संपूर्ण ताकतीने कार्यकरण्याची ग्वाही अमोल यांनी दिली.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©