यवतमाळ सामाजिक

हौशी कबड्डी असोसिएशनद्वारा कबड्डी स्पर्धा चे आयोजन

हौशी कबड्डी असोसिएशनद्वारा कबड्डी स्पर्धा चे आयोजन

हौशी कबड्डी असोसिएशनद्वारा 18 व 19 नोव्हेंबररोजी यवतमाळ जिल्हा सबज्युनिअर,

ज्युनिअर व सिनियर मुले व मुली निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे

हौशी कबड्डी असोसिएशन जिल्हा यवतमाळ द्वारा सबज्युनिअर, ज्युनिअर व सीनियर मुले व मुली निवड चाचणी शनीवार व रवीवार – दिनांक 18 व 19 नोव्हेंबर 23 ला सुवर्णयुग क्रीडा मंडळ यांचे क्रींडागण दाते कॉलेज यवतमाळ येथे आयोजित केलेली आहे . जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना सूचीत करण्यात येते की ,,त्यांनी हौशी कबड्डी असोसिएशन जिल्हा यवतमाळ (संलग्न हौशी कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ) तर्फे दिनांक 18/11/23 शनीवार ला सकाळी, 9=00 वाजता ज्युनिअर मुली व सब ज्युनियर मुले व मुली तसेच सिनियर पुरुष

व महिला निवड चाचणी घेण्यात येणार आहे

ज्युनिअर मुली

वजन 65 किलो जन्मतारीख – 31डिसेंबर 2003 नंतर चा जन्म असावा ,व

सबजुनीयर मुले व मुली जन्म तारीख 31डिसेंबर 2007नंतर वजन 55किलो असावे व

सिनियर पुरुष वजन 85किलो

व महिला वजन 75 असावे

तसेच

दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रविवार ला ज्युनिअर मुले फक्त

वय 31डिसेंबर 2003नंतर वजन 70किलो

निवड चाचणी आयोजित केलेली आहे , खेळाडूंनी सकाळी 9=00 वा सुवर्णयुग क्रीडा मंडळ यांचे क्रींडागण दाते कॉलेज यवतमाळ येथे हजर राहावे .

सर्व खेळाडूंनी आधार कार्ड सोबत आणावे.तर महत्वाची माहिती घ्यायची असल्यास

9372610739 /8793480486 /9403607748 संपर्क करावे जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आव्हान हौशी कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर व विश्वनाथ झिंगे यांनी केले आहे.

Copyright ©