यवतमाळ सामाजिक

श्याम रानडे यांचे निधन

श्याम रानडे यांचे निधन

यवतमाळ, 20 नोव्हेंबर 2023

येथील ख्यातनाम रानडे उद्योग समूहाचे प्रवर्तक, निष्ठावान संघ स्वयंसेवक, समाजसेवी, उद्योजक शरच्चंद्र उपाख्य श्याम बाळकृष्ण रानडे यांना सकाळी 10.40 वाजता देवाज्ञा झाली. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी राधिका, निखिल व सारंग ही मुले आणि मोठा परिवार आहे.

निस्सीम रामभक्त असलेले श्याम रानडे अयोध्येतील रामखिचडीचे सेवादाते, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व रामनवमी शोभायात्रेचे उत्साही पाठिराखे होते. आज यवतमाळात नावारूपाला आलेल्या कार्तिक पहाट दिंडीचे ते मूळ संकल्पक होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©