यवतमाळ राजकीय

राष्ट्रपिता महात्मा गांधीचे विचारच जगाला तारु शकतात. डॉ प्रा मिनाक्षि सावळकर 

राष्ट्रपिता महात्मा गांधीचे विचारच जगाला तारु शकतात. डॉ प्रा मिनाक्षि सावळकर 

दिनांक 30/राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आझाद मैदान येतील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला जवळ महात्मा गांधी अमर रहे या नाऱ्याने सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून स्मृतिदिन साजरा करण्यात आली याप्रसंगी डॉ मिनाक्षी सावळकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणी सदस्य तसेच जिल्हाध्यक्ष निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग श्री चंदू भाऊ चौधरी शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी तसेच न प चे माजी विरोधी पक्ष नेते सौ विघ्या पातालबन्सी जिल्हाध्यक्ष राहुल गांधी विचार मंच तथा जिल्हा कोषाध्यक्ष निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभाग यवतमाळ जिल्हा श्री ओम तिवारी, शहर काँग्रेस कमिटीच्या कोषाध्यक्ष श्री मोशीन शहर काँग्रेस सरचिटणीस श्री शकील पटेल महासचिव शहर काँग्रेस सौ विद्या परचाके उपाध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी सौ रंजना गोगटे शहराध्यक्ष राहुल गांधी विचार मंच सौ सुशिला पवार उपाध्यक्ष निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभाग सौ सविता चौधरी शहर सचिव निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभाग, सरस्वती ठाकूर शहर सचिव राहुल गांधी विचार मंच कल्पना सोयाम उपाध्यक्ष राहुल गांधी विचार मंच रंजना हनुमंते सचिव निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभाग सौ रंजना राजगडावर उपाध्यक्ष निराधार निराश्रीत व्यक्ति विकास विभाग यवतमाळ जिल्हा, या प्रसंगी डॉ मिनाक्षी सावळकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिवन चारित्र्यावर प्रकाश टाकला या या प्रसंगी त्या बोलत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार जगाला तारू शकतात. कार्यक्रमाला यवतमाळला जिल्हा काँग्रेस कमिटी चे इतर पदाधिकारी उपस्थित होते .

Copyright ©