यवतमाळ सामाजिक

राष्ट्रिय किशोरी स्वास्थ अंतर्गत येज्युकेटर प्रशिक्षण संपन्न

राष्ट्रिय किशोरी स्वास्थ अंतर्गत येज्युकेटर प्रशिक्षण संपन्न

प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरी येथे ४ फेब्रुवारी २०२४ रोजी येथे आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ. प्रविण नैताम व एल एच व्हीं श्रीमती हेमलता वैद्य यांनी हिवरी अंतर्गत येणाऱ्या गावातील ९५ पियर येज्युकेटर यांचे प्रशिक्षण घेतले यात सखोल मार्गदर्शन करण्यात आले आरोग्य कसे जपायचे त्या करिता कोण कोणत्या बाबींन कडे लक्ष द्यायचे एकमेकाच्या आरोग्याची निगा कशा प्रकारे ठेवायची या बाबत मार्गदर्शन करीत झालेल्या प्रशिक्षणात आपण काय शिकले त्याची इतरांनाही माहिती द्यायची,जे येऊ शकत नाही त्यांना त्याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यास सांगण्यात आले प्रत्येक प्रशिक्षकास भेट वस्तू देऊन त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या वेळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील बी सी एम रश्मी माटे,प्रदीप वानखेडे,राजेंद्र दवे, संजीवनी मडावी, व आशा स्वयंम सेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.

Copyright ©