Breaking News यवतमाळ

निधन वार्ता 

निधन वार्ता 

वटबोरी [ता.कळंब ] येथील प्रगत- शिर – शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते रतनलाल दमाहे [वय ७०] अल्पशा आजाराने दुःखद निधन दि.21/012024 रविवार च्या रात्री -12:30 वाजता दुःख निधन झाले

त्यांच्या मागे 2 मुले, व 3 मुली एवढा आप्तपरिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनामुळे

वटबोरी व जोडमोहा येथे हळ हळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंतिम संस्कार वटबोरी येथे मोक्षधाम दुपारी 3 वाजता करण्यात येत आहे

Copyright ©