राजकीय सामाजिक

कळंब तालुका तील तरुणांचं राष्ट्रीय युवा मोहत्सव 2024 मध्ये सहभाग

कळंब तालुका तील तरुणांचं राष्ट्रीय युवा मोहत्सव 2024 मध्ये सहभाग

महाराष्ट्राच्या नाशिक शहरात नुकतेच 12-16 जानेवारी ह्या दरम्यान 27वे राष्ट्रीय युवा मोहत्सव पार पडले. संपूर्ण देशातील 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांतील 8000 युवकांनी ह्या युवा मोहत्सवात सहभाग नोंदवला. 12 जानेवारी रोजी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी च्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले . क्रीडा व युवक मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय राज्य मंत्री निशित प्रामाणिक, राज्य क्रिडा मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री दादा भुसे इ. विविध मंत्र्यांनी ह्या युवा महोत्सवाला भेट देऊन युवकांना मार्गदर्शन केले. कळंब मधील तरूण मनिष आडे आणि गंगासिंग जाधव ला सुधा ही संधी मिळाली मनिष आडे आणि गंगासिंग जाधव आयोजन समितीत तर यांनी युवा संवाद मधे सहभाग घेतला. नेहरू युवा केंद्र,यवतमाळ मार्फत जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम सर च्या मार्गदर्शनात यवतमाळ जिल्ह्यातील 14 तरुणांनी राष्ट्रीय युवा मोहत्सवात सहभाग घेतला. भारत देशातील विविधता आणि त्या विविधतेत असणारी एकता चा अनुभव देणार हा उपक्रम.

Copyright ©