यवतमाळ सामाजिक

दारव्हा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैद्य धंदे झाले खुले आम्

दारव्हा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैद्य धंदे झाले खुले आम्

दारव्हा परिसरात अनेक ठिकाणी अवैद्य व्यावसायिकांना आपले बस्तान ठीक ठिकाणी मांडले असून पोलीस अधिकाऱ्यांच्या मुक संमती ने शहरा सोबतच ग्रामीण भागातही या व्यवसायाने जोर पकडला असून खुले आम् मटका चालत असल्याने मोल मजुरी करणाऱ्या गरिबांना दिवसा ढवळ्या लुटल्या जात आहे अनेकांच्या घरी चुली पेटणे बंद झाले आहे ,आणि वाद विवाद भांडणे मारामारी आणि चोरी यात दारव्हा परिसर सध्या नंबर एक वर आहे दारू मटका जुगार,तर काही ठिकाणं कल्ब सुरू करण्यात आहे येथील नव्याने आलेल्या थानेदारानी अवैद्य व्यावसायिकाना जणू काही लायन्स दिले अशा प्रकारे येथील व्यावासाय चालत आहे. बोदेगाव, रामगाव,सावंगीरेल्वे,या परिसरात परप्रांतीय जुगाऱ्याची आवक जावक वाढली या अगोदर अशाच व्यावसायिकन मुळे जातीय दंगलीला चालना मिळाली होती त्या मुळे अशा व्यावासायास पाठबळ मिळाल्यास पुनरावृत्ती नाही व्हावी या करिता खुलेआम सुरू असलेल्या अवैदय व्यावासायिकांवर अंकुश लावणे गरजेचे झाले असून याची त्वरित दखल न घेतल्यास सामजिक कार्यकर्त्या कडून आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

Copyright ©