यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा येथे शिवजयंती साजरी 

सावळी सदोबा प्रतिनिधी आशिफ शेख

सावळी सदोबा येथे शिवजयंती साजरी 

अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवतश्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सावळी सदोबा येथील मुख्य चौकातील शिवराया यांच्या तैलचित्राला हार अर्पण करून साजरी करण्यात आली या वेळी उपस्थित सरपंच बाळासाहेब शिंदे माजी जी प. सदस्य प्रकाश भाऊ पारवा ठाणेदार बारिंगे उपसरपंच अहमद तंवर शाबू सर्वे पवन कोटवार राजू राऊत सुरेश पवार सुरेश देवकते मनोहर बहादे राजू सर्वे आसिफ खान डॉ. चारुदत्त राघोर्ते राजेश नागौसे पराग येरावारयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून सर्व जनतेस शिवमय शुभेच्छा देण्यात आल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Copyright ©