आसेगावं देवी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
आसेगाव देवी ता.बाभूळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवजयंतीनिमित्त शिव उद्यानाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सचिन चव्हाण सदस्य सुभाष ताबडू, भोपाल ताईबाई कोल्हे, गिरजा मडावी, पिंटू खोडे जगदीश नाईक विवेक तडसकर ,विजय गेलोत गिरीश टप्पे ,अशोकराव कुयटे ,वैभव खोडे योगेश डहाके ,शुभम चव्हाण, मनीष निकुरे,हर्षल गावंडे लखन धडांदे, प्रकाश पवार ,गौरव उडाके पोलीस पाटील आशिष राउत उपस्थित होते
Add Comment