महाराष्ट्र राजकीय

भारतीय जनता पार्टी यांचे कार्यालय राजापेठ अमरावती येथे बेटी बचाव बेटी पढाव प्रकोष्ट च्या कार्यकारणीची नियोजित बैठक पार

भारतीय जनता पार्टी यांचे कार्यालय राजापेठ अमरावती येथे बेटी बचाव बेटी पढाव प्रकोष्ट च्या कार्यकारणीची नियोजित बैठक पार

कार्यकारणीची नियोजित बैठक पार पडली त्यामध्ये नवनियुक्त सहसंयोजिका तालुका संयोजिका यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यवतमाळ जिल्हा संयोजिका सौ पुष्प लता सप्रे यांनी कुमारी अनुष्का प्रशांत मोरे यांना सहसंयोजका पदी

निवेदिता ताई जिल्हाध्यक्ष सविता ताई भागवत प्रदेशाच्या प्रभारी त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले

या कार्यक्रमास धामणगाव यवतमाळ वर्धा अमरावती येथील बऱ्याच महिला उपस्थित होत्या तसेच अमरावती येथील कार्यकारणी घोषित झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरे ताई यांनी केले तर आभार लहाने ताई यांनी मानले

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Featured

Copyright ©