यवतमाळ शैक्षणिक

तालुका स्तर माध्यमिक व उच्च मध्यमिका श्रमता वृद्धी प्रशिक्षण संपन्न 

तालुका स्तर माध्यमिक व उच्च मध्यमिका श्रमता वृद्धी प्रशिक्षण संपन्न 

पंचायत समिती कळंब अंतर्गत 9 ते 12 वीला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी माध्यमिक व उच्च माधमिक शिक्षण समता वृद्धी तालुकास्तरीय प्रशिक्षण 5 मार्च ते 14 मार्च 2024 या कालावधी मध्ये जिवनदीप आश्रम शाळा कळंब येथे पार पडले कालनरूप शैक्षणिक धोरणामध्ये बदल करावे लागतात त्या अनुषंगाने नवीन शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्यात आले त्यातील बदल नवीन शैक्षणिक आराखड्याची माहिती देण्याच्या दृष्टीने ह्या प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि व जिल्हा प्रशिक्षण व संरक्षण संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने गटविकास शिक्षणाअधिकारी अमोल वरसे यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी दिली. शिकतागधीमारी करण्यात आले या प्रशिक्षणाला 4 सुलभ आणि 150 प्रशिक्षनार्थी शिक्षक उपस्थित होते

 

सदर प्रशिक्षण दोन टप्यामध्ये घेण्यात आले सदर प्रशिक्षणाला जिल्हा प्ररीक्षण संस्थेच्या अधिव्याखात सौ.किरण रापरतीवार यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणा साठी सुलभउ श्री. सुशील घोटेकर ( माध्यमिक व उच्च माध्यमिक आत्राम शाळा खटेश्वर ) श्री.श्रीकांत चिंचुलकार (जिवनदीप आश्रम शाळा कळंब ) श्री. विनय महानन (शिवशक्ती विद्यालय कळंब ) कु. ज्योती देशमुख (स्व.देवराव पाटील विद्यालय पार्डी )लाभले

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात

तालुका समन्वय डॉ.कु वनिता ठाकरे व्ही.आर.सी.कळंब यांनी प्रशिक्षणाचे उत्कृष्ट आयोजन व नियोजन व व्यवस्थापन केले यासाठी जिवदीप आश्रमशाळेचे प्राचार्य व शिक्षक शिक्षकत्र कर्मचारी यांचे सहकार्य लाभले

Copyright ©