यवतमाळ सामाजिक

चेक बाऊन्स च्या प्रकरणात 3 महिने कारावासाची ची शिक्षा

चेक बाऊन्स च्या प्रकरणात 3 महिने कारावासाची ची शिक्षा

जयंत भिसे नागरी सहकारी संस्था यवतमाळ येथून प्रदीप रामदास ढाले यांनी कर्ज घेतले होते, कर्जाची नियमीत परफेड न केल्या मूळे संस्थेने चेक बाऊन्स चे प्रकरण न्यायालयात दाखल केले होते. सदर प्रकरणाचा निकाल दि. 16/05/2024 रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी साहेब शेख एम जे एम जे यांनी आदेश पारित करून प्रदीप रामदास ढाले याना 3 महिने कारावास आणि 80000 हजार रुपयांचा दंड तसेच रक्कम 1 महिन्याच्या आत न भरल्यास 2 महिन्याची सजा असा आदेश पारित केला आहे. सदर प्रकरणात सोसायटी तर्फे योगेश ठवकर यांनी साक्ष दिली तर ऍड प्रवीण अशोकराव हर्षे यांनी युक्तिवाद केला.

Copyright ©