Breaking News यवतमाळ

मंगरूळ येथील 11के व्हीं च्या जिवंत विद्युत प्रवाहाचां शॉक लागून एका मजुराचा मृत्यू   

मंगरूळ येथील 11के व्हीं च्या जिवंत विद्युत प्रवाहाचां शॉक लागून एका मजुराचा मृत्यू   

मंगरूळ येथील गावामधून जात असलेल्या 11 केवी हे विद्युत प्रवाह त्यांच्याखाली रमेश जाचक यांचे हॉटेल आहे त्याच्या हॉटेल च्या वर बांधकाम चालू होते आज शुक्रवार रोजी दुपारी २.३० ला बांधकामावर पाणी मारन्यासाठी हॉटेल मधील कामगार दत्ता थावरु राठोड वय अंदाजे ४० रा. सालोड याला ११के व्हि. च्या जिवंत विद्युत ताराचा स्पर्श होऊन खाली पडला व नागरिकांनी नंतर त्याला उपचारासाठी यवतमाळ येथे शासकीय रुग्णालय मध्ये हलवण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले गेल्या अनेक वर्षापासून ११ केव्ही ही लाईन गावांमधून गेली असून त्याला गावाबाहेरून नेण्यासाठी गावातील अनेक तक्रारी विद्युत वितरण विभागाकडे अनेकदा तक्रारी करून याकडे दुर्लक्ष करण्यात आले ११केवी ही गावाबाहेरून विद्युत प्रवाह नेण्याची मागणी, अनेक वर्षापासून चालू आहे मात्र याकडे वीज वितरण विभागाचं अक्षम्य दुर्लक्ष झाले त्याच्याखाली गावातील भरपूर घरेअसून रात्रीच्या वेळेस पार्किंग होते अशा अनेक घटना घडतात यावेळी मात्र एका मजुराला आपला जीव गमवावा लागला तर या अगोदरही अनेक अपघात होऊन बळी गेल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्या विद्युत प्रवाहाच्या खाली गेल्या अनेक वर्षापासून बरेच कुटुंब राहत आहे मात्र अनेकदा तक्रारी करून सुद्धा वीज वितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले आहे ,आणखी किती जीव घेणार ही विद्युत वितरण विभाग वृत्त लीहेपर्यंत कुठलीही तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली नाही

Copyright ©