आ.मदन भाऊ येरावार यांचे कडून गरजू रुग्णांना ब्ल्यांकेट वाटप
यवतमाळ विधान सभेचे लोकप्रिय आमदार मदन भाऊ येरावार यांचे वतीने विविध रुग्णालयात गरजू रुग्णांना बल्यांकेट चे वाटप करण्यात आले अवकाळी पावासाने मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे अनेक रुग्णालयात गरजू रुग्ण आढळले याचीच दखल घेत रुग्णांना ब्ल्यांकेट देण्यात आले या वेळी डॉ शेखर देशपांडे डॉ माणिक मानकर डॉ शिवनदा अन्नदांकर स्वाती तायडे उपस्थी होते
Add Comment