सचिन मोहरकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या यवतमाळ जिल्हा सरचिटणीस पदावर निवड
रविवार तारीक 21 ला शासकीय विश्राम गृह यवतमाळ येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची आढावा बैठक संपन्न झाली, त्या बैठकी मध्ये सचिन मोहरकर याची जिल्हा सरचिटणीस पदावर निवड करण्यात आली. त्या बैठकीला उपस्तिथ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेबूब भाई शेख, विभागीय अध्यक्ष अनंता भाऊ काळे, प्रदेश सचिव डॉ. अक्षय भाऊ डोंगरदिवे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ कानरकर, जिल्हा कार्याध्यक्ष संकेत टोणे, जिल्हा कार्याध्यक्ष मकसूद शेख व राष्ट्रवादी चे संपूर्ण जिल्ह्याची पदाधीकारी उपस्तिथ होते.
Add Comment