यवतमाळ शैक्षणिक

युसीमॉस अबॅकस१२वी राज्य स्तरीय स्पर्धेत यवतमाळ च्या विद्यार्थ्यांचे यश

युसीमॉस अबॅकस१२वी राज्य स्तरीय स्पर्धेत यवतमाळ च्या विद्यार्थ्यांचे यश

यवतमाळ : रचना कलंत्री द्वारा संचालित अवधुत विहार अवधुत वाडी यवतमाळ सेंटरच्या विद्याथ्यांनी युसीमॉस अब्याकस राज्यस्तरीय स्पर्धेत उज्वल यश संपादन करून सेंटर चे नावलौकीक केले आहेत. ही स्पर्धा दि २१ जानेवारी रोजी गोंदीया येथे संपन्न झाली नुकताच या स्पर्धेचा निकाल घोषीत झाला. ही स्पर्धा तीन प्रकारे घेण्यात आली व्हिजवल, लिसनिंग, फलैश, पद्‌धतीने घेण्यात आली. फ्लॅश मध्ये आराध्य बोडे याने चॅम्पीयन ट्रॉफी पटकाविली तर लिसनिंग मध्ये दिव्यश्री राठोड अश्मिता बत्रा स्वराली कोडापे नी प्रथम रनर अप ची ट्रॉफी प्राप्त केली. व्हिजवल मध्ये अथर्व राठोड दिव्यश्री राठोड आराध्य बोडे यांनी चॅम्पियनय ची ट्राफी पटकाविली अद्वय यंगटवार, प्राची इसरानी इशित अग्रवाल अश्मिता बत्रा, अंश छत्तानी वंश झंवर यांनी प्रथम रनर अप व अर्जुन गुल्हाने श्रवणी फड, खुशी गोपलानी, साक्षी लाखानी श्रवस्ती मेश्राम यांनी द्वितीय रनरअप तर स्वराली कोडापे शिवांश राजाभोज विराज शुल्का विनित मुखे दियांश झंवर रिदम कनकुलवार स्वरीत कुळकर्णी, शाश्वत रोकडे यांनी तृतीय रनर अप चीट्रॉफी प्राप्त केली प्रचिती गुल्हाने, ओजस जवळेकर स्वराज कदम सार्थ यादव आयुश पोले विहान जवळेकर शाम्भवी सावरकर आस्था झंवर आराध्या महाजन स्वरा लोखंडे आर्य कांडे स्वरांगी जोशी रौनक गहरवार आरूषी हिंगासपुरे यांना गुणवत्त ट्रॉफी ने सन्मानित करण्यात आले. १९ वि‌द्यार्थ्यांनी गॅज्युएशन पूर्ण केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. सेंटर च्या संचालिका रचना आशिष कलंत्री यांना ६ व्यांदा सर्वाधिक सहभागा बद्दल विशेष ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

Copyright ©