यवतमाळ सामाजिक

सर्वज्ञ पाणपोळीचे उद्घाटन संपन्न

सर्वज्ञ पाणपोळीचे उद्घाटन संपन्न

सर्वज्ञ पाणपोळीचे उद्घाटन थाटात संपन्न करण्यात आले उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याची चणचण भासत असल्याने वाटसरूंना पाणी उपलब्ध व्हाव या अनुषंगाने येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश वासनिक यांनी या पाणपोळीचे आयोजन केले तर संपूर्ण उन्हाळा सर्वसामान्य व गरजूंना या पाणपोळीचा लाभ होणार या पाणपोळीचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीरजभाऊ वाघमारे यांनी केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सरपंच उत्तर वाढोना सुमित भाऊ खांदवे, उपसरपंच निशान भाऊ क्षीरसागर, अनिल चव्हाण ,मुरलीधर ठाकरे, चंद्रशेखर राऊत, विलास पाने, नानाभाऊ ढोले, विजयभाऊ थुल कैलासभाऊ पवार, रामदास नरोटे, मधुकर चावरे, योगेश् वासनिक, नैतिक वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वज्ञ पाणपोळीचे उत्तर वाढोना थाटात उद्घाटन करण्यात आले

Copyright ©