डॉ प्रा मिनाक्षि सावळकर यांची अमरावती विभागाच्या अध्यक्षपदी निवड
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या वतीने निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग यांचा पदग्रहण सोहळा आणि कार्यकर्त्याची सभा आयोजित करण्यात आली होती .या सभेमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले आणि निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभागाच्या अध्यक्षा राधिकाताई मखमले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नानासाहेब गावंडे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत जी हांडोरे विभागाच्या प्रमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रज्ञा ताई वाघमारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रमोद मोरे तसेच विविध निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाचे पदाधिकारी यांच्या सभेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील उत्कृष्ट सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक दृष्ट्या कार्य करणाऱ्या व 30 वर्षापासून काँग्रेसमध्ये एकनिष्ठतेने सेवा करणाऱ्या डॉ प्रा मीनाक्षी सावळकर यांना दीड वर्षांपूर्वी निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभागाचं यवतमाळ जिल्ह्याचा अध्यक्ष पद देण्यात आलं होतं त्या अध्यक्षपदाची जबाबदारी योग्य रीतीने सांभाळल्यामुळे त्यांच्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निराधार निराश्रीत व्यक्ती विभागाकडून अमरावती विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली . असेच निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभागाच्या उत्कृष्ट सामाजिक आणि राजकीय व उच्च विद्या विभूषित म्हणून यांना 12 जानेवारी2024रोजी जिजाऊसाहेब पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सध्या कार्यकारी सदस्य पदी असून अनेक काँग्रेस कमिटीचे पद भूषविणाऱ्या तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले स्वतःच्या कर्तृत्वाची ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ प्रा मीनाक्षी सावळकर यांची निवड हे सर्वसामान्य महिलेची निवड म्हणून सर्वत्र त्यांचे कौतुक केल्या जात आहे .या निवडीचे श्रेय निराधार निराश्री च्या महाराष्ट्राचे अध्यक्ष राधिकाताई मखमले माननीय माणिकरावजी ठाकरे साहेब, माननीय संध्याकाळी सव्वा लाखे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महिला अध्यक्ष नॅशनल काँग्रेस कमिटीचे आदिवासी विभाग नॅशनल प्रेसिडेंट अँड शिवाजीराव मोघे, माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके .तसेच पंचायत राज चे महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय ठाकरे जी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तातू भाऊ देशमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य भारत राठोड जी .अँड प्रफुलजी मानकर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लोकनेते बाळासाहेब मांगुळकर तसेच शहराध्यक्ष चंदू भाऊ चौधरी ,असे अभिलाष कोरडे यांनी कळविले आहे.
Add Comment