यवतमाळ शैक्षणिक

जिल्हा परिषद शाळेत विविध स्पर्धा संपन्न

जिल्हा परिषद शाळेत विविध स्पर्धा संपन्न

भांब ( राजा ) येथील जी. पं.प्राथमिक मराठी शाळा येथे विविध कार्यक्रमाँचे आयोजन करण्यात आले यात स्पर्धा घेण्यात आल्या या मध्ये खो खो. कबड्डी, रनींग, डान्स स्पर्धा, निबू चमचा, उंच उडी, चित्रकला,इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या सोबतच स्वछता अभियान राबविण्यात आले त्या नंतर महिला मेळावा आयोजित करून महिलांकरिता हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आलां तर स्पर्धे मध्ये यशस्वी स्पर्धकांना सन्मानित करून टीफीनचे डब्बे वाटप शाळा समिती अध्यक्ष दुर्योधन किसन रामटेके यांचे वतीने करण्यात आले या वेळी मुख्याध्यापक संतोष मरगडे उपाध्यक्ष मंगला बाबरे. सुरज डिवरे. किरण बगडते.लक्षमन देवरे. संतोष राठोड. सुरेश बोन्द्रे. वैषाली सोनटक्के जया करपते राणी रामटेके व सर्व कर्मचारी यांच्या हस्ते सर्वांचा सन्मान करून बक्षीस देण्यात आले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©