यवतमाळ सामाजिक

शहीद भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन

शहीद भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन

शहीद-ए-आझम भगतसिंग विचारमचं,यवतमाळ च्या वतीने शहीद दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या हुतात्मा चौक,यवतमाळ येथील मुख्य चौकातील प्रतिमेस(म्युरलला)शहीद-ए-आझम भगतसिंग विचारमचं यवतमाळ चे अध्यक्ष प्रा.प्रवीण देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रसंगी या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा निशाताई बुटले,पुंडलिक बुटले,आशाताई काळे,अनिता गरड,संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव सचिन मनवर,उदय सरतापे,मेघा सरतापे,आव्हान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न जवळेकर,अनिकेत मेश्राम,किरण सावंत,सूरज पाटील,प्रा.पंढरी पाठे उपस्थित होते.

Copyright ©