यवतमाळ सामाजिक

जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 जयंती साजरी

जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 जयंती साजरी

यवतमाळ जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व कार्यक्रम सुरू करण्यात आला.या कार्यक्रम चे अध्यक्ष श्री राजेंन्द्र बनसोड केंद्र नायक साहेब.तर प्रमुख पाहुणे श्री प्रदिपसिंग ननरे माजी सहाय्यक समादेक अधिकारी.श्री जीवराज गुरणुले सा.प्र.सु.श्री निरंजन मलकापुरे तालुका समादेशक अधिकारी.शेख हसन शेख अब्बास वरिष्ठ पलटन नायक.अजित मोहदरकर प.ना..निरज राऊत प.ना. प्रदिप नाकतोडे प.ना. इम्रान शेख प.ना.उपस्थीत होते यावेळी मान्यवरांनी आपआपले विचार व्यक्त केले.व जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी अधिकारी व होमगार्ड सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©