मंडळ अधिकारी यांनी पकडलेला रेतीचा ट्रॅक्टर केला म्याणेज
आर्णी तहसील चे मंडळ अधिकारी चव्हाण यांनी पकडलेला ट्रॅक्टर हा बलोर येथील होता , शकल गावाच्या नदीकाठावर खाली करून पन्नास हजारात म्यानेज केला असल्याची चर्चा होत आहे. बाबत मंडळ अधिकारी चव्हाण यांना विचारणा केली असता ते म्हणाले की बेलोरा माझ्या हद्दीत येत नाही,यवतमाळ मध्ये येते तर दुसरी कडे म्हणाले की तो ट्याक्टर् जोरात पळाला आम्हाला सापडला नाही या वरूनच चव्हाण यांनी रेती माफियांन सोबत आर्थिक संबंध असल्याचे दिसून येते या प्रकरणात हात मिळवणी करून आपली पोळी शेकल्याचे स्पष्ट झाले,या बाबत पुन्हा विचारणा केली असता ते म्हणाले की आपल्या कडे काय पुरावे आहे मी सेटिंग केल्याचे या सर्व त्यांच्या बायाणावरून येथील घडलेल्या फिल्मी स्टाईलने सेटिंग झाल्याचे दिसून येत आहे हि घटना घडल्याचे परिसरात चर्चेला ऊत आल्याने मंडळ अधिकारी यांना विचारलेल्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे हेही कळत नसल्याने जिल्हा अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित मंडळ अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे
Add Comment