यवतमाळ शैक्षणिक

नीट परिक्षेत सार्थक यांनी घेतली भरारी

नीट परिक्षेत सार्थक यांनी घेतली भरारी

हिवरी येथील राजेंद्र मधुकर राव अलोने यांचा मुलगा सार्थक राजेंद्र अलोणे यांनी नीट परिक्षेत 720 पैकी 690 गुण मिळऊन एक आदर्श निर्माण केला वडील हे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक म्हणून कार्यरत आहे सार्थक आपल्या यशाचे श्रेय आई सुनिता राजेंद्र अलोने व वडील राजेंद्र मधुकर राव अलोने यांना देत आहे.त्याच्या यशाने हिवरी करावी त्याचे अभिनंदन केले .

Copyright ©