Breaking News यवतमाळ

स्व.रावजी तांनबाजी डोळे यांचे निधन

स्व.रावजी तांनबाजी डोळे यांचे निधन

दत्त चौक यवतमाळ येथील प्रतिष्ठान असून ते गणपतराव तानबाजी डोळे यांचे ज्येष्ठ बंधू स्व.रावजी तांनबाजी डोळे यांचे 6 जून 2024 ला सायंकाळी 10 वाजताच्या सुमारास हुरदय विकाराच्या झटक्याने निधन झाले मृत्यु समयी त्यांचे वय 70 वर्षाचे होते त्यांच्या पछ्यात पत्नी,दोन मुलं दोन मुली,बराच मोठा आप्त परिवार आहे,गवळी समाजातील प्रतिष्ठित वेक्ती महत्व होते,प्रत्येक सामाजिक,धार्मिक कार्यात प्रथम सहभागी राहायचे,त्यांच्या निधनाने परिवारातच नाही तर संपूर्ण समाजात फार मोठी पोकळी निर्माण झाली,संपूर्ण समाजात दुःखाचे वातावरण असून त्यांचे अंत्य संस्कार,7 जून 24 ला मूळ गाव जामवाडी येथे दू. 2, वाजता करण्यात आले या वेळी व्यापारी, प्रतिष्ठितानी अंत्यसंस्कारास हजेरी लावून दर्शन घेतले.

Copyright ©