यवतमाळ शैक्षणिक

आर्णी क्रीडा संकुल येथे कराटे बेल्ट परीक्षा

अक्रम सय्यद आर्णी प्रतिनिधी 

आर्णी क्रीडा संकुल येथे कराटे बेल्ट परीक्षा

जपान शोतोकान कराटे दो कांनिनजुकु ऑर्गनायजेशन ऑफ इंडिया च्या वतीने आर्णी कराटे शाखे चे कलर बेल्ट परीक्षा आज दिनांक 18 /05/2024 शनिवार रोजी पार पडली यात यलो बेल्ट, पउळ सर, अनन्या पउळ स्वरा बईस्कर, ब्ल्यू बेल्ट सिद्धार्थ राऊत,स्वरा कदम, कृष्णाई कदम, स्वराज डांगे, ग्रीन बेल्ट,कू.अवंती बगेश्वर, श्रेया खरगडे, नीलाक्षी गोफणे, साक्षी खरगडे ,परपल बेल्ट अरमान शेक, ब्राऊन बेल्ट सुनील भोकरे ह्या सर्वांची परीक्षा घेण्यात आली परीक्षक म्हणून शीहान प्रा.अनंद एस भुसारी सर यांच्या मार्गर्शनाखाली संपन्न झाली व आर्णी क्रीडा संकुल कराटे शाखेचे सेन्साई सोनु भगत सर यांचे मार्गदर्शन लाभले व आज त्यांचे प्रमाणपत्र ही देण्यात आले.

Copyright ©