यवतमाळ सामाजिक

तानाजी कल्ब आयोजीत किर्केट सामन्यातील विजेता संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

तानाजी कल्ब आयोजीत किर्केट सामन्यातील विजेता संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

दिग्रस येथील तानाजी क्लब ने DPL (दिग्रस प्रीमियर लीग) क्रिकेट सामन्याच्या केलेल्या आयोजनात तालुक्यातील छोट्या मोठ्या गावातील खेळगून असलेल्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. दि. पी. एल सामन्यात एकुण ८ संघाने सहभाग घेतला होता यातील ३ संघाने आपल्या खेळाच्या बळावर प्रथम, दुतीय व तृतीय पारितोषिक पटकावले. या सामन्यात १) सरदार संघ २) बाबा संघ ३) पटेल किंग संघ ४) तानाजी संघ ५) राजिक संघ ६) जनता संघ ७) शिवशक्ती संघ, व ८) शिवनेरी संघाने सहभाग घेतला होता. यातील तिन संघ कप व बक्षिषाचे मानकरी झालेत यात बाबा, राजीक, व जनता संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक बहाल करण्यात आले. या वेळी मंच्कावर प्रमूख पाहूणे म्हणून मिलिंद मानकर, प्रेम राठोड,ओमु पाटिल, सुधीर देशमुख, दिनेश लढ्ढा, अजय मोदानी, राजकुमार वानखडे, गोपाल राठोड,सलमान पठाण, जगदीश राठोड व ईतर मान्यवर उपस्थित होते.
हे सामने यशवीपणे पार पाडण्यासाठी श्यामसुंदर लोखंडे,मनोज घाटगे,अमोल राठोड,सनत तुपसुंदरे,सचिन इंगळे,अमित पवार, सोमेन राठोड,ओम गव्हाणे,विवेक जाधव,रोशन चव्हाण,रवी बदुकले,प्रमोद ढोन,अश्पाक नौरांगाबादे,अस्लम बाळापुरे,आसिफ नागपूरे,दिनेश भाऊ अवगन,पंकज जाधव,पंकज जोगदंडे,रुषभ मुजमुले,रिझवान नागपूरे,अभि जाधव,अक्षय राठोड,अतुल आडे,प्रतिक राठोड,शुभम राठोड,कुशल चव्हाण,अजित पवार,हर्ष चव्हाण,महेश बाबर,अमित पडगिलवार,दिनेश बिष्णोई, दिनेश अवगण, सोमेन राठोड, अशपाक नौरांगाबादे,पंकज चौधरी यांनी परिश्रम घेतले

Copyright ©