Breaking News यवतमाळ

रहस्यमय बेपत्ता असलेल्या महिलाचा अखेर अकराव्या दिवशी महिलाचा मृतदेह सापडला

रहस्यमय बेपत्ता असलेल्या महिलाचा अखेर अकराव्या दिवशी महिलाचा मृतदेह सापडला

हत्या की आत्महत्या या चर्चाला उधान

आरोपी कोण या चर्चेला उधाण मंगरूळ येथील गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या शेतकरी महिला सौ साधना संजय जोगे यांचा अखेर मृतदेह उसाच्या शेतामधी सापडला गेल्या अकरा दिवसापासून बेपत्ता असलेल्या शेतकरी महिला सौ साधना संजय जोगे गेल्या आठ दिवसाहून बेपत्ता असलेल्या अखेर त्यांच्या शेता जवळील उसामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला यामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देऊन सुद्धा जवळपास दीड तासपोलीस घटनास्थळी दाखल झाले नाही यावरून ग्रामीण पोलीस स्टेशनचा तपास चक्रावर सुद्धा संशय बळवल्या जात आहे त्यांच्या हद्दीत येत असलेल्या मंगरूळ येथील महिला गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता असून सुद्धा कुठलीही चौकशी विचारपूस ग्रामीण पोलीस स्टेशनला केली नाही सविस्तर वृत्त असे की मंगरूळ येथील राजू खराटे यांच्या शेतातील शेताची ऊस तोडणी सुरू असताना काही भागाचा ऊस तोडण्यासाठी मजूर यांनी त्या भागाला खूप झाडे झुडपं असल्यामुळे त्यांना आग लावण्याची मागणी केली यावरून तेथील शेतकऱ्यांनी तेथे आग लावून दिले नंतर त्या महिलांचा मृत्यू देह त्या आगे मध्ये दिसून आले ही महिला गेल्या ११ दिवसापासून बेपत्ता होती यामध्ये घात पात शंका असल्याचे बोलले जात आहे महिलाचं मृत्यू देव कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याच्या वृत्त देहाचे पोस्टमार्टम जागेवर करण्याचा निर्णय घेतला आहे याविषयी महिलांचे पतीने पोलीस तक्रार देऊन हत्याराचा शोध घेण्याची मागणी केली आहे आरोपी शोधण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन मोठे आव्हान अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहे

Copyright ©